मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

मंत्री दादाजी भुसे यांचा दौरा


 

अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा शुक्रवार, दि. 14 आणि  शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.

 

दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि मुक्काम करतील.

 

शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता अमरावती येथील जिल्हा परिषद मुलींची माध्यमिक शाळा येथे देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत व संचलन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार मालेगाव (जि. नाशिक) कडे प्रयाण करतील.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages