स्वातंत्र्य दिनी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 13, 2026

स्वातंत्र्य दिनी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

मंत्री दादाजी भुसे 


अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता हा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

स्वातंत्र्यदिन समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages