विभागीय आयुक्तालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

विभागीय आयुक्तालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 



अमरावती, दि.१६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल ला  विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित अप्पर आयुक्त संजय जाधव सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, श्री.कंदेवार, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, उदय काळे, नाझर शरद लोणारे, विकास चव्हाण, सनत उईके, दिगंबर खंडगौरे तसेच अधिकारी कर्मचारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages