जिल्हा माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

जिल्हा माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



        अमरावती, दि.१६(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि.१४ एप्रिल ला जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

       

      यावेळी मनोज थोरात, योगेश गांवडे, सागर राणे, कोमल भगत, साजिद अख्तर शेख यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages