शहर परेड मैदानावर महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा होणार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 22, 2026

शहर परेड मैदानावर महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा होणार


       अमरावती, दि.२३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा होणार आहे. यावर्षीचा साजरा होणारा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलिस मुख्यालयाच्या शहर परेड मैदानावर होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages