जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन





 

          अमरावती, दि.१६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल ला जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

           निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, नाझर विजय सांगळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


 

 

--






Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages