जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, February 23, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

 



अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हाधिकारी कार्यालयात काल  संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिक्षक निलेख खटके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages