नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 23, 2026

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

             


अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले.

             उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages