पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज जनता दरबार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 23, 2026

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज जनता दरबार



अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार शनिवार, दि. 24 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जनता दरबारात पालकमंत्री श्री. बावनकुळे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध असतील. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, निवेदने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages