Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज दौरा

 


अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज शनिवार दि. 24 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

दौऱ्यानुसार श्री. बावनकुळे सकाळी 11.30 ते 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबारात नागरिकांना भेटतील. दुपारी 1 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समिती सभा घेतील. सायंकाळी 5 वाजता जिल्हा नियोजन भवन येथे पत्रकार परिषद राहील. त्यानंतर सोईनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.


Post a Comment

0 Comments