महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 2, 2026

महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द

 

अमरावती, दि. ०३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका-2025-26 निमित्त लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा जिल्हा लोकशाही दिन साजरा केला जाणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, दि. 19 जानेवारी 2026 (सोमवार) पर्यंत आचारसंहिता लागू असल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages