पालकमंमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 1, 2026

पालकमंमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा



अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे सकाळी 10.15 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर ते सकाळी 11.30 वाजता श्री. अंबादेवी संस्थान येथे अंबादेवीचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages