Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा



अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, गृहनिर्माण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यानुसार, डॉ. भोयर अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ महाराज मठ येथे दर्शन घेतील. त्यानंतर ते समृद्धी महामार्गाने नागपूरकडे प्रयाण करतील.


--

Post a Comment

0 Comments