अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, December 25, 2025

अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन




     अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल  निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

      यावेळी उपस्थितांनीही दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages