Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अपीलीय दिवाणी फौजदारी न्यायालयांना २ डिसेंबर रोजी स्थानिक सु‌ट्टी जाहीर


अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक 2025 साठी जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदुर रेल्वे, दर्यापुर, धामणगाव रेल्वे, धारणी,  मोर्शी,  नांदगावखंडेश्वर तसेच वरूड येथील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुक आज  मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आलेली आहे.

 जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता जिल्ह्यातील सर्व न्यायालये तसेच तालुक्याच्या ठिकाणच्या अपीलीय दिवाणी फौजदारी न्यायालयांना मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी स्थानिक सु‌ट्टी जाहीर करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments