मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 19, 2025

मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा



अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.

दौऱ्यानुसार, मंत्री श्री. भरणे यांचे दुपारी 1.15 वाजता अमरावती विमानतळ आगमन होईल. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता शिराळा, ता.अमरावती येथे आयोजित कृषी मेळावा, कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहतील. सायंकाळी 4.30 वाजता अमरावती विमानतळ येथून विमानाने बारामतीकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages