निवासी उपजिल्हाधिकारीपदी संतोष काकडे रूजू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 19, 2025

निवासी उपजिल्हाधिकारीपदी संतोष काकडे रूजू


अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी संतोष काकडे रूजू झाले आहेत. उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, ज्ञानेश्वर घ्यार, दुर्गा देवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्ज्वल पाथरे, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी ॲड. नरेंद्र बोथरा, नायब तहसिलदार मंगला उंडे, राजू वानखेडे आदी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages