क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 17, 2025

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : आदिवासी जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार दि. १५ नोव्हेंबर ला  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील  अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले.

      

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages