जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, October 7, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन



अमरावती, दि. 0८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल  अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक निलेश खटके उपस्थित होते. उपस्थितांनीही महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages