✯ जाहिरात ✯
विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया & उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, शिरजगाव कसबा, ता, चांदूरबाजार जि. अमरावती.
(सांभाळण्याकरिता शेतकऱ्यांना देणे आहे.)
कंपनी कडे असलेले ट्रॅक्टर महेंद्रा and महेंद्रा कंपनी चे ५८५ डी आय पावर स्टेरिंग चालू स्थितित औजारे व ट्रॉली सहित सांभाळण्याकरिता देणे आहे.
टीप - १ शेतकरी सभासदांना प्राधान्य २ इतर नियम अटी लागू
(विक्री करणे आहे.)
कंपनी ने नवीन संगणीकृत सेन्सर संत्रा ग्रेडिंग मशीन घेतल्यामुळे कंपनी कडे चालू स्थितित असलेली जुनी संत्रा ग्रेडिंग मशीन विक्री करणे आहे.
शेतकरी बचत गट , शेतकरी कंपनी व शेतकरी सभासदांना प्राधान्य (इतर नियम अटी लागू )
टीप - कंपनी सर्वसाधारण सभा दि. २७/९/२०२५ ठराव क्र. ४.१ नुसार
संपर्क - कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत.
कार्यालय - विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया & उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पांढरी रोड शिरजगाव कसबा.
दि.३०/९/२०२५
अध्यक्ष / सीईओ
विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया & उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
Post a Comment
0 Comments