विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया & उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, शिरजगाव कसबा, ता, चांदूरबाजार जि. अमरावती.
✯ जाहिरात ✯
कंपनीकडे असलेली संत्रा ग्रेडीग (प्रतवारी) मशीन (सन २०२०) विक्री करणे आहे.
इच्छुकांनी संपर्क साधावा.
कार्यालय - पांढरी रोड, शिरजगाव कसबा
आदेशावरून - संचालक मंडळ
मुख्य कार्यकारी अधिकारी शिरजगाव कसबा
मो.नं. ७९७२३२०८६५, ९६६५९३९०८२