विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया & उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, शिरजगाव कसबा, ता, चांदूरबाजार जि. अमरावती.
✯ जाहिरात ✯
कंपनीकडे असलेले महेंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर 58 J 47 5DXP (P.J) हॉ. पा. 50 मासिक भाडेतत्त्वावर देण्याचे आहे. ट्रॉली व शेतपयोगी सर्व साहित्य सहित.
इच्छुकांनी संपर्क साधावा.
कार्यालय - पांढरी रोड, शिरजगाव कसबा
आदेशावरून - संचालक मंडळ
मुख्य कार्यकारी अधिकारी शिरजगाव कसबा
मो.नं. ७९७२३२०८६५, ९६६५९३९०८२