क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन



अमरावती, दि. ६ :
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, भूमीअभिलेख अधिक्षक महेश शिंदे, अधीक्षक निलेश खटके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्ज्वल पाथरे, सहायक आयुक्त विकास खंडारे आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages