अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, June 14, 2026

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत


अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सन २०२६-२७ या वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 'मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने' पुरवण्याच्या योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत शुक्रवार,  दिनांक १९ जून २०२६ पर्यंत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र बचत गटांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages