जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 30, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

 


अमरावती दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्यायाचा पाया रचणारे  लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात दि.२६ जून ला  विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी अल्पेश हाते, नाझर विजय सांगळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages