अमरावती विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ जून रोजी मतदान! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, May 18, 2026

अमरावती विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ जून रोजी मतदान!

 


अमरावती
दि. १८ :-

 अमरावती विधान परिषद निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून १८ जून रोजी मतदान होणार आहे

🗳️ अमरावती विधान परिषद निवडणूक २०२६ चा संपूर्ण कार्यक्रम
अधिसूचना जारी : २५ मे
नावनोंदणी/उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १ जून
उमेदवारी अर्जांची छाननी : २ जून
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ४ जून
मतदान : १८ जून
मतमोजणी आणि निकाल : २२ जून
 या निवडणुकीसाठी १८ जून रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाईल आणि त्यानंतर २२ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल.
 २५ मे रोजी अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages