सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाला

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील 

         अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे रोजी साजरा करण्यात आला  आहे. यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार, 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय अमरावती शहर परेड मैदान येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला 

       


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages