विभागीय आयुक्तालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

विभागीय आयुक्तालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

 


 



अमरावती, दि. २ : ‘ग्रामगीता’चे रचयिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. ३० एप्रिल ला  विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण विनम्र अभिवादन केले.

यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages