मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक - मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक - मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 



मुंबई दि. 2 : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध  योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस देऊन त्याला अधिक सक्षम करण्यासाठी विभाग प्रयत्नशील असून मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages