पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शनिवारी जिल्हा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, May 13, 2026

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शनिवारी जिल्हा दौरा



अमरावती, दि.१४ :
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, दि. 16 मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे शनिवार, दि. 16 मे रोजी सकाळी 9.45 वाजता दर्यापूर हेलिपॅडवर आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता दर्यापूर उपविभागीय कार्यालय येथे आढावा बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभेला उपस्थित राहतील. तसेच दुपारी 3 वाजता अमरावती जिल्हा परिषद कार्यालय सभागृहात बैठक घेतील. त्यानंतर दुपारी 5.30 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages