प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, January 26, 2026

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण

  



अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावती कार्यालयात राज्य माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

       यावेळी आयोगातील उप सचिव देविसिंग डाबेराव, कार्य अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व पोलीस कर्मचाऱ्यांकडून तिरंग्यास मानवंदना याप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages