जिल्हास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेला ८ जानेवारीपासून सुरवात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, January 5, 2026

जिल्हास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेला ८ जानेवारीपासून सुरवात



            अमरावती, दि. ०६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हास्तरीय विद्यार्थी स्पर्धा २०२५-२६  चे आयोजन दि. ८ ते १० जानेवारी २०२६  या कालावधीत श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे जवळपास २ हजार ५०० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित राहणार आहे. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दि.८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages