चांदूरबाजार नगरपरिषद निवडणूक राजकीय भूकंप होण्याची शक्यता - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 14, 2025

चांदूरबाजार नगरपरिषद निवडणूक राजकीय भूकंप होण्याची शक्यता


नगर विकास आघाडी स्थापन होणार

चांदूरबाजार दिनांक १६  डॉ. राहुल अहिर (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 


       स्थानिक नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आणि  विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये  उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे स्थानिक निष्ठावान कार्यकर्ते नाराज झालेले आहे.

       यामध्ये जिल्हास्तरीय भारतीय जनता पार्टी कोअर कमिटीने दखल न घेतल्यास  दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यापेक्षा नगर विकास आघाडी  स्थापन करून या नावाने  निवडणूक  लढविणार असल्याचा भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांचा कल दिसत आहे. नगर विकास आघाडीमध्ये काही अपक्ष उमेदवार सामावून घेतले जाणार असल्याची चर्चा चांदुर बाजार मध्ये रंगलेली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages