अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका-2025 निमित्त लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा जिल्हा लोकशाही दिन साजरा केला जाणार नाही.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, दि. 3 डिसेंबर 2025 पर्यंत आचारसंहिता लागू असल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments