भारतीय जनता पार्टी मेळघाट (अमरावती ग्रामीण) कडून तीव्र शब्दांत जाहीर निषेध! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, October 7, 2025

भारतीय जनता पार्टी मेळघाट (अमरावती ग्रामीण) कडून तीव्र शब्दांत जाहीर निषेध!

 

🕊सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश श्री. भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा  भारतीय जनता पार्टी मेळघाट (अमरावती ग्रामीण) कडून तीव्र शब्दांत जाहीर निषेध!

न्यायव्यवस्थेच्या स्वाभिमानावर प्रहार करणारा हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.

✊ आम्ही न्याय आणि संविधानाच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज आहोत.


 मनोहर सुने 

जिल्हा मंत्री 

भारतीय जनता पार्टी 

 (मेळघाट)अमरावती.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages