कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 25, 2025

कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांचा दौरा



अमरावती, दि. 26 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांचा शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.

दौऱ्यानुसार, सकाळी 10 वाजता पी. आर. पोटे पाटील शैक्षणिक संकुलातील बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीने खामगावकडे प्रयाण करतील.

000000

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages