पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 25, 2025

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा


अमरावती, दि. 26 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.

दौऱ्यानुसार, सकाळी 11.30 वाजता पी. आर. पोटे पाटील शैक्षणिक संकुलात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीला उपस्थित राहतील. रूख्म‍िनीनगर येथे दुपारी 2.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत चित्र प्रदर्शनी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता महापालिका सभागृहात अमरावती महापालिकेच्या बैठकीस उपस्थित राहतील. तसेच दुपारी 4.30 वाजता अमरावती जिल्हा परिषद सभागृहातील बैठकीस उपस्थित राहतील.

बैठकीनंतर गांधी चौकातील तुळजाभवानी दुर्गा उत्सव मंडळास सायंकाळी 6.30 वाजता, तर हमालपुरा येथील तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळास सायंकाळी 7 वाजता भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages