धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 22, 2025

धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे.

 


अमरावती दिनांक २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

      धनगर समाजला ST प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणीसाठी  दिलीप  बोराडे हे जालना येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. त्याबाबतचे निवेदन  जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांना देण्याकरिता धनगर समाज अमरावती उपस्थित होते,

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमरावती यांना देण्यात आलेले आहे.

    यावेळी दिलीपभाऊ एडतकर, ज्ञानेश्वर ढोमणे, प्रफुलराव अवघड, माधव अवघड जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा, आशिष मेहत्रे, ॲड.अचल कोल्हे, योगेश ईसळ,मेघश्याम करडे, अशोकराव लव्हाळे, प्रमोदराव पातूर्डे, सदाशिवराव गाढेकर,डॉ वैभव ढवळे, शामभाऊ बोबडे, प्रशांत धवे स्वप्निल पावडे, मुकेश अलोने, राजेंद्र तुळे, मिलिंद अवघड, रावसाहेब लव्हाळे, रवींद्र फुटाणे, शामकांत करडे, हर्षद करडे, वैभव करडे, प्रफुल करडे, रावसाहेब ढवे, अमोल काळमेघ, अनुप उघडे, दिवाकर धवे, प्रवीण बोबडे, अतुल धवे, राजेश धवे, संजय धवे, विकी धवे, दीपक गोहत्रे, आशिष पाटील, मंगेश गावंडे, विशाल पाटील, मंगेश करडे, आशिष करडे, अमोल चारथळ, प्रदीप ढवळे, सचिन ढगे, प्रदीप अलोने, तुळशीदास गोहत्रे, अनिकेत खैरकर, प्रफुल खैरकार, ऋषिकेश डमके, हरिहर डमके, डॉक्टर जयप्रकाश बनकर, भास्करराव ढेवळे, रामराव घोडास्कर, बाबुराव गावणेर, लक्ष्मण उघडे, मुकेश गावणेर मुकुंद पुनसे, धर्मेंद्र गायनेर, सुधाकर गादे, राजेंद्र लांडे, सुरेश मुंदाणे, अनिल इसळ, महादेव रोकडे, निलेश सरोदे, सौ. अर्चना तालन, प्रमाताई लव्हाळे, छबूताई मातकर, जयश्री शहाकार, श्रीमती प्रतिभा उमेकर, प्रीतीताई वडे, अशोकराव ईसळ, दादाराव उघडे, लक्ष्मण उघडे, रमेश मातकर, अनिल गावणेर, अशोक भावेकर, अविनाश बोबडे, बाबाराव महात्मे, श्रीकृष्ण ढोमणे, प्रवीण बोबडे, संतोष शिंदे, नंदकिशोर काळमेघ, गजानन लव्हाळे, मोहन पवार, दिनेश उघडे, दिलीप मस्के, दिनेश बांबल, सुरेश करडे, प्रकाश वडे, डॉ.बाबुराव नवले, वामनराव सरोदे, सुनील गोहत्रे, नरेंद्र हिवे, रामकृष्ण गावणेर, उमेश घुरडे, निखिल शिंदे,रमण इसळ, विशाल नवले, प्रकाश बोबडे, सचिन कोल्हे, अरुण बांबल, काशीनाथराव फुटाणे, संजय ढाले, राजेंद्र लांडे, अंबादास चारथळ, जानरावजी घटारे व शेकडो समाज बांधव हजर होते

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages