जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 18, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी



 

अमरावती, दि. 18 : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोलाचे योगदान देणारे विचारवंत, झुंझार पत्रकार आणि साहित्यिक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात काल  साजरी करण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिक्षक निलेश खटके, तहसिलदार विजय लोखंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली  वाहिली.

0000

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages