विशेष :- ग्रामीण उदय स्त्री शक्ती जागर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 25, 2025

विशेष :- ग्रामीण उदय स्त्री शक्ती जागर


शिरजगाव कसबा दि. २५ (ग्रामीण उदय प्रतिनिधी)

भारतातील महिला जगामध्ये कुठेच कमी नाही. त्यांना दिव्यशक्ती आदिमाया  नवदुर्गाची देण आहे. ती मुलाबाळावर, कुटुंबावर प्रेमही करते व विघातक प्रवृत्ती विरोधात हाती शस्त्र हि  घेत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिता काखेत मुल व डोक्यावर पाटा,वरवंटा ,खलबत्ता विकणारी नवदुर्गा हिरकणी ला सलाम आहे. या महिलेचे नाव आहे पद्मशीला तिरपुडे असून ती भंडारा जिल्ह्यातील आहे. 

     गावोगावी काखेत मुल, डोक्यावर खलबत्ता, वरवंटा घेऊन फिरणाऱ्या या महिलेने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून ती आता पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. 

कोटी कोटी प्रणाम या नवदुर्गे ला🙏


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages