जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 23, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन


            अमरावती, दि. २४  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २३ जुलै ला अधीक्षक निलेश खटके  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      अधिकारी - कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  उपस्थितांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.




Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages