लिलाबाई बारकाजी कोसे यांचे निधन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 12, 2026

लिलाबाई बारकाजी कोसे यांचे निधन

 

शिरजगाव कसबा दिनांक १३

(ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क)

येथील लिलाबाई बारकाजी कोसे (वय ९० वर्ष)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे मृत्यू पश्चात ३ मुले, २ मुली, सुना, नातवंड बराच मोठा आप्तपरिवार आहे.

माजी सैनिक, रायझिंग सोल्जर ग्रुपचे संजय कोसे यांच्या त्या आई आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages