विभागीय आयुक्तालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 5, 2026

विभागीय आयुक्तालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 



अमरावती, दि. ६ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात दि.१ ऑगस्ट ला विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

*****

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages