विभागीय आयुक्तालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 2, 2026

विभागीय आयुक्तालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

 

 

          


  अमरावती,
दि. 2 : हरितक्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त काल विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages