जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 23, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन




अमरावती, दि.२४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल अधिक्षक निलेश खटके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages