विभागीय आयुक्त कार्यालयात महाराणा प्रतापसिंह अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, June 17, 2026

विभागीय आयुक्त कार्यालयात महाराणा प्रतापसिंह अभिवादन


 


अमरावती, दि. १८ : महान योद्धा मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात काल  विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले.

यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनीही राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages