क्रीडा सकुल नवसारी जवाहर नगर येथे ऊर्जा समूह यांच्या वतीने २१ जून योग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला आहे .
कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे नगरसेवक ऋषिकेश देशमुख, नीलिमाताई काळे, व सुषमाताई बर्वे उपस्थित होते. यावेळी योगशिक्षिका मंगला ताई माईंदे ,संगीता राठोड, सुजाता ढोके ,हर्षा पाटील ,स्वाती होकरे यांनी छान प्रकारे कार्यक्रम पार पाडला आहे.प्राजक्ता मानकर यांनी संचालन केले व स्वाती हुकरे यांनी आभार प्रदर्शन केले आहे. योगदिनाला प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित दर्शविल्याबद्दल त्यांचे धन्यवाद, आभार व्यक्त करण्यात आले आहे.