मुंबईतील महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूत यांच्याकरिता १३ जून रोजी विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 15, 2026

मुंबईतील महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूत यांच्याकरिता १३ जून रोजी विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले.



 

मुंबई, दि. १३ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांचे महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूत यांच्याकरिता विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. राजशिष्टाचार विभाग व कैवल्यधाम योग संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार  १३ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत कैवल्यधाम योग संस्था, चर्नी रोड मुंबई येथे हे विशेष योग सत्र आयोजित करण्यात आले, असे राजशिष्टाचार विभागाच्या उपसचिव यांनी कळविले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages