दिनेश भटकर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी नियुक्त - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 2, 2026

दिनेश भटकर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी नियुक्त

 





शिरसगाव कसबा दिनांक ३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ यंत्रचालक दिनेश भटकर २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले आहे.

त्यांना समाजकार्याची व पत्रकारितेमधली  आवड असल्याने तसेच ते उत्कृष्ट संघटक असल्याने त्यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक नियुक्त करण्यात आलेले आहे .अखिल भारतीय ग्रामीण  पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मनोहर सुने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस राजेंद्र ठाकरे ,सौ. मीनल भटकर,कु. जान्हवी भटकर उपस्थित होते

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages