अमरावती महानगरपालिका निवडणूक : संपादक ऋषिकेश शर्मा यांनी बजावला मतदानाचा हक्क - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, January 14, 2026

अमरावती महानगरपालिका निवडणूक : संपादक ऋषिकेश शर्मा यांनी बजावला मतदानाचा हक्क


दि.१५ अमरावती – अमरावती समाचार पत्राचे संपादक ऋषिकेश शर्मा यांनी आज अमरावती महानगरपालिका निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे व मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन केले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages